Prabodhini Trust
यत्न तो देव जाणावा

Prabodhini Trust
नामदेवा तुझा वसा ! आम्ही येथे चालवितो !!
देव हसावा बोलावा ! हट्ट त्याच्यापाशी घेतो !!
विठू आगळा वेगळा ! आम्हा दिसे ठायी ठायी !!
हाती बळ त्याच्या देण्या शक्ती आम्हास देई ! शक्ती आम्हास देई !!

Mentally Handicapped are not a Problem, they are rather Problem affected. Even though the problems of each handicapped child is different. Co-operation and devotion of parents, care taking staff and the society at large has contributed in significant way to overcome all types of problems.

PRABODHINI TRUST an institution for the training, education and rehabilitation of the mentally challenged situated in Nashik, Maharashtra, India. The Prabodhini trust formed on 1st January 1977 has been striving to bring the mentally challenged children as an individuals of the society. The management, trustees and the staff have been putting in all efforts to encourage parents and make these children self-reliant not only in their day to day activities, but also financially to a certain extent.

rajanitai limaye

 

Our Founder

The story of the founder ‘Limaye Tai‘, is that of a courageous, motivated, extremely intelligent and hard working mother. On learning about her son’s mental disability, she took a very big step…

donation

 

Donation

Prabodhini trust is one of the first institutions for the care of mentally challenged, in Northern Maharashtra. More than 30 years the institution has grown from a plant to a wide spread tree…

schools

 

Our Schools

Prabodhini Vidyamandir was the first school established by Late Rajanitai Limaye. It is a well facilitated two storeyed building. 160 students within the age group of 3 to 18 years attend the school…

 

विशेष मुलांचे वात्सल्य मंदिर ‘प्रबोधिनी ट्रस्ट’

img
मानसिक अपंगांच्या विकासासाठी रजनीताई लिमये यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिली शाळा स्थापन केली. 1 जानेवारी 1977 मध्ये स्वत:च्या मुलासह अवघ्या 3 मुलांना घेऊन सुरू झालेल्या शाळेत आज संस्थेच्या सर्व विभागात मिळून 350 हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत अथवा कार्यशाळेतून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. ‘ध्यानीमनी प्रबोधिनी’ हेच ब्रीद आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत जोपसणार्‍या रजनीताईंचे कार्य काळावर स्वतंत्र ठसा उमटून जाणारे असेच होते. गेल्या 43 वर्षांत संस्थेच्या आज पाच इमारती उभ्या असून विशेष मुलांसाठी हे मायेचे आधार मंदिर ठरले आहे. विशेष मुले येथे केवळ शिक्षणच घेतात असे नाही तर ते अर्थार्जन करुन पालकांना हातभार लावत आहेत. विशेष मुलांचे मानसशास्त्र, त्यांच्या गरजा आणि समस्या यांना डोळ्यांसमोर ठेऊन त्यांच्या विकासासाठी शिक्षणक्रम राबवणे शिक्षणानंतर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे असे सामाजिक बांधिलकीचे कार्य प्रबोधिनी ट्रस्टच्या माध्यमातून गेली चार दशकाहून अधिक काळ अविरत सुरू आहे. त्याचा वेध घेणारा हा लेख अधिक वाचा…

 

Events

आज दिनांक 10 sept. 2021 रोजी प्रबोधिनी ट्रस्ट या मानसिक दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील सर्व विभागांना ( प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा आणि श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर या विभागांना) मा. दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे श्री. ओमप्रकाशजी देशमुख साहेब आणि नाशिक जिल्हा परिषद येथील डेप्युटी सी.ई.ओ. तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. रवींद्रजी परदेशी साहेब यांनी भेट दिली.

सध्या शिक्षक संस्थेतील दिव्यांग मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहेत त्याचे आयुक्तांनी मनापासून कौतुक केले. तसेच दिव्यांगांच्या लसीकरासाठी सर्वच दिव्यांग संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना शाबासकी दिली.

यावेळी वै.सा.का. श्री. विजय पाटील, सहायक सल्लागार श्री. कैलास उईके, प्रबोधिनी ट्रस्ट चे सचिव श्री. रमेश वैद्य, अध्यक्ष श्रीमती रोहिणी ढवळे, विभाग प्रमुख श्री. रमेश वानिस मुख्याध्यापक प्रबोधिनी विद्यामंदिर, सौ.संगीता पाटील कार्यशाळा प्रमुख, सौ.कल्पना वाघमारे प्रभारी मुख्याध्यापिका सुनंदा केले विद्यामंदिर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

img
img
img
 

Photo Gallery

Photo Gallery Photo Gallery

Video Gallery

Video Gallery Video Gallery

Awards

Awards Awards